भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आज (शुक्रवार) गोळीबार केला. या गोळीबारामध्ये आपले सहा जवान जखमी झाले आहेत, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले.
जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे आणि अशात सुद्धा पाकिस्तान सीमेवर गोळीबार करत आहे.