सध्या सोशल मीडियावर राजस्थानमधील रणथंभोर नॅशनल पार्कमध्ये दोन वाघांच्या भांडणाचा व्हिडीओ वणव्या सारखा व्हायरल होत आहे. आयएफएसचे अधिकारी परवीन कासवान यांच्या मते हे दोन्ही वाघ भावंडे आहेत. त्यातला एक वाघ टी५७ सिंघस्त तर दुसरा टी५८ रॉकी आहे. १६ ऑक्टोबर रोजी परवीन कासवान यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ