देशावरील कोरोना विषाणूचे संकट आल्याने लॉकडाऊन जाहीर झाला आणि अनेक उद्योग-धंदे गेल्या 3 महिन्यांपासून बंद आहेत. रोजगार नसल्याने कामगारही हवालदील झालेत. काही कंपन्यांनी कामगारांचे पगार दिले नाहीत. दरम्यान, ज्या कंपन्यांनी कामगारांचे पगार दिले नाहीत त्यांच्याविरुद्ध सुनावणी होईपर्यंत कारवाई