उत्तर प्रदेश मध्ये ८ पोलिसांना जीवे मारणारा कुख्यात गुंड विकास दुबे याचा आज सकाळी एन्काऊंटर करण्यात आला. त्याला काल अटक केल्यानंतर आज सकाळी जेव्हा एका पोलीस वाहनाद्वारे दुबेला सुरक्षित स्थळी हलवणे सुरू होते तेव्हा पोलीस वाहनाला अपघात झाला आणि ह्या अपघातानंतर विकास दुबे हा पळून जाण्याचा