बेंगलोरुमध्ये देशद्रोहाच्या आरोपाखाली एका विद्यार्थिनी विरोधात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला. त्या मुलीने भर सभेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. तिच्या या घोषणाबाजीचे व्हिडीओ फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. एमआयएम पक्षाच्या सीएए विरोधात काढण्यात आलेल्या रॅली