केरळ, भारताच्या दक्षिण टोकाला असलेलं एक सुंदर राज्य; ज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर लाभला आहे. विकिपीडियाच्या माहितीनुसार या राज्यात साक्षरतेचे प्रमाण जवळपास १०० टक्के आहे आणि मित्रांनो केवळ शिक्षणाच्या बाबतीतच नाही तर भारताचे सर्वाधिक हिरवळीने नटलेले राज्य म्हणून