कोरोना व्हायरसचा जगभरातील वाढता प्रादुर्भाव पाहता आपल्याला आता आणखी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. सगळीकडेच परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. भारतातील २१ दिवसांचे लॉकडाऊन सर्व राज्यांमध्ये सक्तीने पाळल्या जात असल्याचे दिसून येत आहे. अशातच जगभरातील संशोधक यावरील उपचार शोधण्यासाठी झटत आहेत. हा