मित्रांनो शैक्षणिक जीवनात आपल्या काही ठराविक अपेक्षा असतात. कुणाला नोकरी करायची असते तर कुणाला आपला छोटासा स्टार्टअप चालू करायचा असतो. अनेकांच्या डोक्यात बिझनेस आयडिया असतात. मात्र आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत ते यापूर्वी ना तुम्ही कधी पाहिलं असेल ना ऐकलं असेल. एखादा व्यक्ती खूप जास्त परिश्रम घेत