सगळे जग कोरोना वायरसच्या संकटाखाली आहे, जगभरातील लोक भीतीच्या वातावरणात जगत आहेत, मात्र भारतात हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी कोरोना व्हायरस वर तोडगा म्हणून ‘गोमुत्र प्राशन पार्टी’ आयोजित केली होती. यासंबंधीचा एक व्हिडीओ आघाडीचा चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याने ट्विटरच्या हँडलवर शेअर