प्राईम नेटवर्क : दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्या विरूद्ध हिंसाचारात सर्वात मोठा नरसंहार उत्तर पूर्व दिल्लीत झाला. नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक यांच्यात झालेल्या हिंसाचाराने असा जातीय रंग घेतला, त्यात 10 लोक मरण पावले. 180 पेक्षा अधिक लोक जखमी झाले, त्यातील 56 पोलिस आहेत. या हिंसाचारात