नवी दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्थानकात एक विलक्षण मशीन लावण्यात आले आहे. या मशीनसमोर व्यायाम करून दाखवला की मशीन तुम्हाला अगदी फुकट तिकीट देते, म्हणजेच फिटनेस आणि बचत दोन्ही!
फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत या हटके कल्पनेला मूर्तरूप देण्यात आले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून या