भारताला reliance नावाचा हिरा देणारे धीरुभाई अंबानी यांचे सुपुत्र मुकेश अंबानी हे नुकतेच जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले असून त्यांनी अमेझॉन चे CEO झेफ बेसॉस यांना सुद्धा मागे टाकले आहे, त्यांनी आज jio meet मध्ये केलेल्या घोषणांनी आता त्यांचे लक्ष्य लवकरच पहिल्या क्रमांकावर जाण्याचे आहे हे