तुर्कस्तान मधील पूर्वेकडील राज्यांमध्ये रात्री आठच्या सुमारास ६.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा तीव्र हादरा नोंदवण्यात आला आहे. हा धक्का इतका भयानक होता की यामध्ये १० पेक्षा जास्त इमारती जमीनदोस्त झाल्या, ज्यात १८ जण ठार झाले झाले अशी माहिती मिळत आहे. या घटनेत ५०० हून अधिक जखमी लोकांवर उपचार चालू