कोरोना व्हायरसचा चीनमध्ये उगम झाला, हजारो लोकांनी प्राण गमावल्यानंतर या व्हायरस मुळे झालेली परिस्थिती जराशी सुधारत असतांना चीनमध्ये एका नवीन व्हायरस मूळे सगळ्यांची झोप उडाली आहे. कोरोना व्हायरस मुळे चीनमध्ये ३००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
कोरोनाने थैमान घातलेल्या युनान प्रांतात