अमेरिकेच्या टेक्सासमधील ह्युस्टन या शहरात ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमासाठी मोदी अमेरिकेला गेले आहेत. ह्युस्टनमधील एनआरजी स्टेडियममध्ये हा कार्यक्रम काल मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच अमेरिकेतील ५० हजार