अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी अहमदाबादमधील मोटेरा येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट ग्राउंडचे उदघाटन केले त्यावेळी ते बोलत होते. अहमदाबाद येथे ट्रम्प दाम्पत्याचे आगमन अगदी जल्लोषात झाले. विमानतळावर मोदींनी राजशिष्टाचाराला