Prime Marathi

5 years ago
image
मशिदीत पार पडला हिंदू विवाह सोहळा, मुस्लीम बांधवांनी दिलं १० तोळं सोनं व दोन लाखांची भेट!

अंधश्रद्धा व जातीवाद देशाला दिवसेंदिवस पोकळ करीत आहेत. मात्र केरळमध्ये नुकतंच जातीय सलोख्याचं एक जगावेगळं उदाहरण पहायला मिळालं. लोकसत्ताच्या एका रिपोर्ट नुसार केरळ येथील अलपुझा जिल्ह्यातिल कायमकुलम येथे मुस्लीम समाजाने हिंदू तरुणीचं लग्न लावून देत सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आहे. सध्या

115
Watch Live TV