Prime Marathi

4 years ago
image
विरुष्का च्या घरी लवकरच येणार नवा पाहुणा. विराट ने ट्विटरवर दिली माहिती

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह डिसेंबर 11, 2017 रोजी इटलीमध्ये झाला आणि नुकतीच त्यांनी गुड न्युज दिली आहे.

विराटनं ट्विटवर एक फोटो शेअर केला आहे त्यामध्ये, आम्ही आता Then, we were three! असे कॅप्शन दिले आहे. जानेवारी 2021 ला नवा पाहूना येणार असल्याचे सांगितले.

532
4
Watch Live TV