पुढील आठवड्यात बिहार विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत. त्यामुळे सर्व पक्ष कसोशीने तयारीला लागले असून प्रचार करत आहेत. अशातच भाजपने निवडून आल्यास संपूर्ण बिहारला कोरोना लस मोफत देण्याचे आवाहन केले. आज भाजपने निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित केला त्यात हे आवाहन केले. तसेच