MDH मसाले अर्थात 'महाशय दी हट्टी' मसाल्यांच्या जाहिरातीत तुम्ही एका पिळदार मिश्यांच्या ठणठणीत आजोबांना पाहिलंच असेल. ते कुणी सामान्य व्यक्ती नसून ते आहेत MDH मसाले कंपनीचे मालक धरम पाल गुलाटी! धरम पाल गुलाटी हे आज सर्वात जास्त वय असणारे सीईओ आहेत. त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित