भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी राज्य सरकारकडून मान्यवरांची शिफारस केली जाणार आहे यासाठी राज्य सरकारकडून एक समिती तयार करण्यात आली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे सोबतच समितीत 5 कॅबिनेट, 2 राज्यमंत्री,