“भारतातील परिस्थिती ही सध्या गोंधळाची आहे आणि प्रत्येक जण या पुढे काय या कोड्या मध्ये गुंतून पडला आहे. बांधकाम क्षेत्रातील मजूर असोत वा धारावी झोपडपट्टीतील राहणारे नागरिक ही हातावर पोट असलेली माणसे त्यांची बचत किंवा साधने संपल्यानंतर काय करतील? जर हे लोक रस्त्यावर उतरले तर त्याला कोण जबाबदार