उत्तर प्रदेशातील कनोज मध्ये एक अजब घटना उघडकीस आली आहे, एका कुटुंबाने चक्क मेथीची भाजी समजून गांजाची भाजी केली आणि खाल्ल्यावर अख्ख्या कुटुंबाला दवाखान्यात भरती करावे लागले.
या कुटुंबाला त्यांच्या गावातील एका तरुणाने मजाक मध्ये मेथीची भाजी म्हणून गांजा दिला होता, ह्या कुटुंबाला मात्र