Prime Marathi

4 years ago
image
भगवान राम चिनी ड्रॅगन चा करणार वध, पोस्ट जगभरात व्हायरल

भारत आणि चीन सीमेवर झालेल्या सैनिकांमधील हिंसक संघर्ष वाढता आहे अशातच सोशल मीडिया वर एक पोस्ट अनेक देशांमध्ये व्हायरल होत आहे, तायवानच्या एका दैनिकाने हे चित्र छापले सुद्धा आहे. या चित्रात भगवान राम हे चिनी ड्रॅगनचा वध करतांना दिसतात.

दरम्यान परदेशी माध्यमांनी वाढत्या संघर्षावर आपल्या

880
23
Watch Live TV