आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ऎतेहासिक नीचांकी असताना भारतात मात्र पेट्रोल आणि डिझेल किंमती ह्या गगनाला भिडल्या आहेत, मुंबई मध्ये पेट्रोल हे लिटर मागे ८७ रुपये इतके महागले आहे, डिझेल तर इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल पेक्षा महाग झाले आहे. सर्वसामान्य जनता या दरवाढीच्या चिंतेत