Prime Marathi

4 years ago
image
‘या’ भाजप नेत्याच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन प्रसंगी पंतप्रधान मोदींनी केले मराठीत भाषण

लोकप्रिय भाजप नेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा आज प्रवरानगर येथे पार पडला. या आत्मचरित्राचे प्रकाशन मोदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाळासाहेब विखे पाटलांबद्दल बोलतांना मोदींनी संपूर्ण भाषण मराठीत केले.

भाषणाची सुरुवात

510
22
Watch Live TV