काल अर्थात १२ फेब्रुवारीपासून देशभरात विना अनुदानित गॅस सिलेंडरचा दर तब्बल १४९ रुपयांनी वाढवण्यात आला आहे. यामुळे सामान्यांना महागाईची मोठी झळ सोसावी लागणार आहे. वाढीव रकमेमुळे मुंबईतील घरगुती गॅस सिलेंडरचा दर ८२९.५० रुपये तर दिल्लीतील गॅस सिलेंडरचा दर ८५८.५० रुपये इतका झाला आहे. मीडिया