आजकाल बरेच विद्यार्थी MPSC किंवा UPSC करू इच्छित आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षा देतात व एका चांगल्या नोकरीसाठी आपल्या कष्टांचं चीज करण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याने IAS व IPS अशा मोठ्या नोकऱ्यांना नाकारलं. या पदांसाठी आज मुलं कित्येक अटेम्प्ट्स