आपल्या देशातील गणितातील वंडर वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवी यांचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. शकुंतला देवी गणितात अगदी निपुण होत्या. त्यांचं गणित इतकं पक्कं होतं की त्या गणितात कॅल्क्युलेटर आणि कम्प्युटर्सला सुद्धा मागे टाकायच्या. शकुंतला देवी यांना कितीही मोठं कॅल्क्युलेशन दिलं तरी काही