भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या बऱ्याच वर्षांपूर्वी भारतात राजे महाराजे शासन चालवायचे. या राजा महाराजांच्या आणि त्यांच्या महाराण्यांच्या अनेक कथा प्रचलित आहेत. या कथा आजही ऐकायला मजेशीर आणि रोमांचक वाटतात. अशीच एका राजाची एक कथा आज आपण ऐकणार आहोत. कपूरथलाचे महाराज स्पेनमध्ये एका