आजकाल सगळं काही डिजिटल झालं आहे. म्हणजे बघा, शॉपिंग करायची तर ऑनलाईन करता येते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं तर ऑनलाईन कॅब बुक करता येते, लायसन्स रजिस्ट्रेशन, रिचार्ज अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आता ऑनलाईन व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे आपला बर्यापैकी वेळही वाचतो आणि कामही झटपट होतं. याच