रोहित शर्माचा जन्म ३० एप्रिल १९८७ ला महाराष्ट्रातील नागपूरच्या बन्सोड येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील गुरुनाथ शर्मा एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करत होते. त्यांच्या कमाईवर त्यांचा परिवार कसाबसा उदरनिर्वाह करीत होता. त्याची आई पूर्णिमा शर्मा सामान्य गृहिणी होत्या. रोहितने शालेय शिक्षण