मित्रांनो भारत देश म्हणजे विविधतेने नटलेला देश आहे. येथे हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई अशा विविध जाती धर्मांचे लोक एकत्रित राहतात. इथली संस्कृती इथले लोक इथल्या परंपरा सबंध जगात चर्चेचा विषय आहेत. निसर्ग असो अथवा ऐतिहासिक कलाकृतींचा वारसा, आपल्या भारताला भरभरून लाभलाय. पण या व्यतिरिक्तही अशा अनेक