भारताच्या इतिहासात विविध सांस्कृतिक वस्त्रांची रेलचेल पाहायला मिळते. अनेक रंग, रूप अन् नक्षीचे वस्त्र असे आहेत ज्यांचा जन्म हजारो वर्षांपुर्वी भारतात झाला. विचार, आवडीनिवडी, प्रतिष्ठा, सौंदर्य, नवनवीन तंत्रज्ञान आणि बदलत्या वातावरणासोबत हे निरनिराळे वस्त्र दिवसेंदिवस बदलत गेले व त्यातून निर्माण