केरळ मधील भागीरथी अम्मा यांनी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे वय वर्ष 105 असतांना त्यांनी चौथीची परीक्षा दिली आणि भारतीयांना साक्षरतेचं महत्व पटवून दिले. भारतही अम्मा या परीक्षेत सहभागी होणाऱ्या सर्वात वयोवृद्ध महिला आहेत त्यामुळे सर्वस्त्र त्याच कौतुक होत आहे. इतकं वय असूनही अम्मा अजून फिट आहेत