तृतीयपंथी हे नाव जरी ऐकलं तरी आपल्या डोळ्यांसमोर एक बेधडक वावरणारे, हुज्जत घालणारे, गडद लिपस्टिक आणि गजरा लावून पानाचा विडा खात बाजारात फिरणारे चेहरे नकळत डोळ्यासमोर येतात. कुणाला त्यांची भीती वाटते तर कुणाला तिरस्कार वाटतो पण खरंच ते इतके वाईट असतात का? का त्यांना लोक अशा नजरेने पाहतात? खरं तर