आपल्या भारतात अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्या पाहून आश्चर्याने डोळे विस्फारल्या शिवाय राहत नाहीत. गड-किल्ले, डोंगररांगा, प्रेक्षणीय ठिकाणे व अचंबित करणारी मंदिरे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात. यापूर्वी आपण एक असं मंदिर पाहिलं होतं जिथे देवाला प्रसादात साखर,