दैनंदिन जीवनात पैशांशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आज प्रत्येक गोष्टीत पैसे लागतात आणि आपण दैनंदिन जीवनात जे कष्ट करतो, नोकरी, धंदा अथवा व्यवसाय करतो तो केवळ पैशांसाठीच. सुरुवातीच्या काळात पैशांची किंमत खूपच कमी होती जेव्हा १ आणा, २ आणे पाहायला मिळायचे. पण कालांतराने पैशांच्या किंमती वाढत