पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. तसेच त्यांनी कोरोना लसीची सुद्धा माहिती दिली आहे. भारतात वैज्ञानिक सद्या ऋषीमुनीप्रमाणे तपस्या करत आहेत. वॅक्सीनचे काम मोठ्या पातळीवर सुरु आहे.
तसेच भारत आरोग्य, शिक्षण, संरक्षण, रोजगार अशा विविध