पूर्वी राजे महाराजे शिकारीला जायचे हे तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, एवढंच काय अगदी आपल्या आजोबा-पंजोबांच्याही काळात शिकारीला जाण्याची लोकांना आवड होती. बऱ्याचदा लोक केवळ छंद म्हणून शिकारीला जायचे आणि अशा वेळी त्यांच्यासोबत असायचे त्यांचे विश्वासू, खुंखार आणि धष्टपुष्ठ असे शिकारी कुत्रे. या