संसदेत सध्या अनेक विषयांवरून वादविवाद चालू आहे, ज्यात NRC व CAA सह विरोधी पक्षांकडून इतरही प्रश्न उभे केले जात आहेत. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्ष ज्या मुद्यांवर समोरासमोर भिडतात यावर लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला. विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती की नाही यावर