बॉलिवूडचा नवाब अर्थात सैफ अली खान अगदी त्याच्या 'नवाब' या नावाप्रमाणेच एका आलिशान पॅलेसमध्ये आपल्या कुटुंबासह राहतो. या पॅलेसचं नाव आहे 'पतौडी पॅलेस'. असं म्हणतात की, पूर्वी पतौडी पॅलेस हे एक हॉटेल होतं. पण आता हे सैफ अली खानच्या कुटुंबाचं हक्काचं घर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या पॅलेसची किंमत