Prime Marathi

5 years ago
image
‘अतिश्रीमंतांचा कर वाढवून गरीबांना महिन्याचे ४ हजार रुपये द्या’ असे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

भारतीय महसूल सेवेत कार्यरत असलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी देशातील अतिश्रीमंत लोक म्हणजे ज्यांचे उत्पन्न १ कोटी पेक्षा जास्त आहे अशा लोकांकडून जास्तीचा कर गोळा करून त्यामधून जमा झालेल्या रकमेतून गरिबांना महिन्याला ४००० रुपये पुरवता येतील असे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकारने कारवाई केली

788
16
Watch Live TV