कोरोना संकटाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यात जास्त नुकसान हे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाऊन पुकारला. दरवर्षी याच काळात विविध महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रिया असते.