देश कोरोनाशी लढत असताना जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हैदोस कायम आहे. हंदवाडा जिल्ह्यामधील चकमकीत आज लष्कराचे आणि पोलिसांचे ४ अधिकारी शहीद झाले होते. या चकमकिची थरारक माहिती समोर येत असून शहीद कर्नल आशुतोष शर्मा यांचा फोन अतिरेक्यांनी उचलला आणि त्याने दोन वेळा ‘सलाम वालेकुम’ असं