अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार असून त्यासाठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे. राम मंदिराचे भूमिपूजन नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. पूजेसाठी काशीतील विद्वान पंडित बोलवण्यात आले आहेत.
तसेच, पूजेसाठी तेथे १ लाख ११ हजार लड्डू अयोध्येत बनविण्यात येत आहेत. हे लड्डू