संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी झुंज देत असताना, पाकिस्तानात मात्र ३०० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यातच हे दहशतवादी भारतात रक्ताचा खेळ खेळण्याचा कट आखत आहेत. यासंदर्भात गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या माहितीनंतर, भारतीय लष्कराने सीमेवरील जवानांना सतर्कतेचा