दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात अर्थात JNU मध्ये काल रविवारी जोरदार हाणामारी झाली आहे. दरम्यान जेएनयू स्टुडंट युनियनच्या अध्यक्ष आयेषी घोष हिच्यावर हल्ला करण्यात आला अशी माहिती मिळत आहे. त्यांनी दिलेल्या माहिती मऊसर काही बुरखाधारी अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. केवळ घोष यांच्यावर