कोरोना ने बाधित रुग्णांची नावे अतिउत्साहाच्या भरात सोशल मीडियावरुन उघड करताना सावधगिरी बाळगा, कारण रुग्णांची ओळख उघड करत असणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झालेल्या परिस्थितीत