Prime Marathi

4 years ago
image
तामिळनाडूमध्ये बैलाच्या अंत्यसंस्कार विधीला ३००० लोकांची गर्दी, सोशल डिस्टन्सचे वाजले तीन तेरा

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवलेला आहे. संसर्ग रोखण्यासाठी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी घरी राहण्याचं आवाहन पोलीस आणि पंतप्रधान मोदींकडून केलं जात आहे. तमिळनाडूमध्ये मात्र अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. पंतप्रधान मोदींचं आवाहनाला न

1.0K
23
Watch Live TV